Close

About us

शिक्षणप्रसारासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. कारण इंटरनेटवर विविध विषयावरील ज्ञानाचा अपार साठा आहे. अनेक संकेतस्थळांवरूनआपणास हेज्ञान सहज व मोफत मिळू शकते. यात प्रश्नमंजूषा, चित्रे, आकृत्या, ध्वनीफितीव चित्रफिती यांचा वापर करून अतिशय योजनाबद्ध स्वरुपात माहिती मांडलेली असते. मात्र याविषयी फारच थोड्या पालकांना, शिक्षकांना वा विद्यार्थ्यांनामाहिती असते. मातृभाषेतून तंत्रज्ञानाची ओळख करून देत माहितीच्या मायाजालातून सर्वांनाउपयोगी पडतील, आनंदी ठेवतील आणि इतरांपेक्षा स्मार्ट करतील टेक्नॉलॉजी आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध करून देते. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात मोबाईल फोन्सपासून ते कॉम्पुटरपर्यंत अनेक गोष्टींद्वारे मुक्तहस्ते टेक्नॉलॉजीचा वापर करतो.टेक्नॉलॉजी आपले जीवन सुसह्यकरतो. तेव्हा नवनवीन येणाया टेक्नॉलॉजीबद्दल आपण माहिती मिळवणे ही फारउपयुक्त आणि फायद्याचे आहे. हादृष्टीकोन ठेऊन टेकएज्यु, टेक्नॉलॉजीविषयी अनेक विषयांवर टेक्नॉलॉजीविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाविण्याचे काम करते.  तसेच लहान मुलांना ज्ञानरचनावादाने अंतरक्रियात्मक शिकण्यासाठी हा छोटासा प्रयत्न