Close

शिक्षण म्हणजे काय ?

शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीवतुटणं, शिक्षणम्हणजेकष्टकरूशकणं, शिक्षणम्हणजेचांगलंमाणूसहोणं, शिक्षणम्हणजेसंकुचितपणानष्टहोणं.. हेजाणूनज्यांनीशाळावशिक्षणयांवरअनेकप्रयोगकेलेत्याविषयी..पालकएकप्रश्नहमखासविचारतात. मुलंअभ्यासकरतनाहीत, त्यांचाअभ्यासकसाकरूनघ्यायचा? खरंतरमुलांचाअभ्यासमुलांनीचकरायचाअसतो, पणगृहपाठपूर्णझालानाहीतरशाळेतओरडाबसेलम्हणूनआईचाजीवतुटतो. कधीकधीमुलालाझेपणारनाहीएवढाअभ्यासअसतो, मगआईपुढेसरसावते. स्वत:चलिहूनदेते.

खरंअसंव्हायलाहवंकी, दहापालकांनीएकत्रयेऊनशाळेलाविनंतीकरायलाहवीकी, झेपणारनाहीएवढागृहपाठदेऊनका. पणपालकअसंम्हणायलाघाबरतातआणिशाळातेऐकूनहीघेतनाहीत. एखाद्यापालकांनीतक्रारकेलीतरमुलांनातेआवडतनाही. मुलंम्हणतात, ‘‘आई, तूशाळेतआलीसतरटीचरआमच्यावररागधरतात.’’मुलंआईलाशाळेतयेऊचदेतनाहीत.
घरीपालकांनीअभ्यासघेणंहाहीदहशतीचामामलाअसतो. अभ्यासघ्यायलासुरुवातकरण्यापूर्वीचआईकिंवाबाबाहातातपट्टीघेऊनबसतात. नाहीआलंकीदेपट्टीचाप्रसाद. मगमुलंपणसारखीपाणीप्यायलाजाऊ? शू? शी? असंम्हणूनपळकाढतात.

एकरागीटआईहातातलायटरघेऊनबसायचीतरदुसरीकाडेपेटी. ‘देऊचटका?’ असाधाकअसायचा. हाकायअभ्यासझाला? असाअभ्यासघेतलातरत्यातलंकितीलक्षातराहील? मूलदहावीतगेलंकीमाहोलवेगळाचअसतो. आतादहावी! आईलवकरउठणार. स्वैपाककरूनठेवणार. मुलालाउठवणार. अभ्यासालाबसवणार. तोवरबाबाआवरणार. नंतरतेअभ्यासघेणारआणिएवढंकरूननिकालमनासारखालागलानाहीतरकाय? काहीमुलंआपल्यालाकमीमार्कमिळालेतर! असाविचारकरूनआधीचनकोत्यावाटेनंनिघूनजातात. एवढीतीदहशतअसते!कायकेलंआहेआपल्यामुलांचंआपण! ज्यादेशातलीनचिकेतासारखीमुलंप्रत्यक्षयमालाप्रश्नविचारतहोती, भक्तप्रल्हादासारखीमुलंवडिलांच्याअत्याचारालानजुमानतास्वत:लापटलंतेचकरतहोती, बाळध्रुवासारख्यामुलांतअढळपदमिळवण्याचीहिंमतहोती, आरुणीसारखामुलगागुरूंच्याशब्दाखातररात्रभरशेताचाबांधथोपवूनआडवाझालाहोता, हीमुलंलेचीपेचीनव्हती. तीबुद्धिमानहोती, कष्टाळूहोती, अन्यायसहननकरणारीहोती. शिक्षणानेमाणसाचंचारित्र्यअसंघडायलाहवं, पणआजआपणमुलांनाचंगळवादी, टी.व्ही.वादीबनवतोआहोततेथांबवायलाहवं.
हेअसंघडतंआहे, कारणशिक्षणम्हणजेकायहेचआपणविसरलोआहोत. शिक्षणम्हणजेसमजणं, शिक्षणम्हणजेस्वत: विचारकरणं, शिक्षणम्हणजेसमाजाशीजोडलंजाणं, शिक्षणम्हणजेसमाजासाठीजीवतुटणं, शिक्षणम्हणजेपर्यावरणाचाप्रश्नकळणं, शिक्षणम्हणजेचंगळवादापासूनदूरराहणं, शिक्षणम्हणजेस्वावलंबीहोणं, शिक्षणम्हणजेचांगलंमाणूसहोणं, शिक्षणम्हणजेसंकुचितपणानष्टहोणं..असंजरकितीतरीम्हणजेशिक्षणअसेलतरतेकुठंमिळतंआहेआपल्यामुलांना? चांगलंशिक्षणम्हणजेकायहेशोधूलागलंकीअनेकपुस्तकंहातीलागतातआणिवाचूनकळतंकीहेम्हणजेखरंशिक्षणआहे.
पहिलीगोष्टमादाममारियामाँटेसरींची. त्यांनीअसंम्हटलंकीमुलंशिकतात, कारणतीयाजगातनवीअसतात. त्यांनाहेजगसमजूनघ्यायचंअसतं. त्यांनाशिकण्यासाठीशिक्षेचीहीगरजनसतेआणिबक्षिसाचीहीनसते. त्यांनाआमिषलागतनाही. फक्तचांगलंशिक्षण, त्यांचंकुतूहलशमवणारंशिक्षणपाहिजे.
मादाममाँटेसरींकडूनस्फूर्तीघेऊनगिजुभाईबधेकांनीकामकेलं. त्यांचीदृष्टीविलक्षणहोती. तेम्हणायचे, ‘‘बालदेवोभव!’’तेभावनगरलाबालवाडीचालवायचे. मुलंवर्गातयेतानादारातउभेराहायचेआणि‘याकमलजी’‘याविमलजी’असंम्हणूननमस्कारकरूनस्वागतकरायचे. त्यांच्यामोठय़ामोठय़ामिश्याहोत्या. लोकत्यांना‘मूछोंवालीमाँ’म्हणायचेइतकेतेप्रेमळहोते.
त्यांनीशिक्षणावरशंभर-एकपुस्तकंलिहिली, त्यातलं‘दिवास्वप्न’सर्वानीवाचावंअसंअप्रतिमपुस्तकआहे. चांगलाशिक्षककसाबंधनांमुळेनिष्क्रियहोतनाही, उलटस्वत:चेअनेकमार्गशोधूनकाढतोआणिखरंशिक्षणघडवतो. ‘दिवास्वप्न’मध्येहेसारंसांगितलंआहे. हाशिक्षकवर्गातप्रथमचजातोतरमुलंगोंगाट, दंगा, धोपाकरतअसतात. गुरुजींचंमुळीचऐकतनाहीत. मुख्याध्यापकम्हणतात, ‘एकामुलालाधराआणिद्याथोबाडीत. सगळेगप्पबसतील.’पणयाशिक्षकाचाधीरहोतनाहीत्यालातेपटतचनाही. तोम्हणतो, मीतुम्हालागोष्टसांगतोआणिजादूहोते. आतामुलंघरीजायलातयारनसतात. शांतहोतात. हीगोष्टसातदिवसचालतेआणिमुलांचीगुरुजींशीमैत्रीहोते. पुढेअनेकप्रयोगगुरुजीकरतात. सर्वानीपाठय़पुस्तकखरेदीकरूनपैसेवायाघालवूनका. थोडय़ांनीचपाठय़पुस्तकंघ्याआणिबाकीच्यांनीत्याचपैशातगोष्टीचीपुस्तकंघ्याम्हणतात. पालकांनासमजावूनसांगतातआणिवर्गातचांगलंग्रंथालयतयारहोतं. इतिहासशिकवतानानाटकंकरतात. खेळखेळलेचपाहिजेतम्हणूनखेळसुरूकरतात. वर्गाचंसंग्रहालयतयारकरतातत्यातूनविज्ञानशिकतात. एकावर्षांतअभ्यासक्रमतरपूर्णकरतातचपणत्यापलीकडेअनेकगोष्टीशिकतात!
अशाअनेकशाळांच्याशिक्षकांच्याप्रयोगांच्यागोष्टीपुस्तकरूपांनीमराठीतआल्याआहेत. डॉ. अभयबंगयांनीत्यांच्यासेवाग्राममधल्याशाळेबद्दललिहिलंआहे. वेगवेगळीकामंकरततिथेशिक्षणदिलंजायचं. मुलंशेतीकरत, साफसफाईकरत, सूतकताईकरततसाचस्वयंपाकहीकरत. आठजणांचागटमहिनाभरजबाबदारीघेई. १००लोकांचारोजस्वयंपाकअसे. महिन्याचाखर्चठरवूनदिलेलाअसेआणिआहारशास्त्रशुद्धसंतुलितअसायलाहवा, असंसांगितलेलंअसे. शिवायकेलेलास्वयंपाकरुचकरहवा, सर्वानाआवडायलाहवाआणिवेळेततयारव्हायलाहवा. हीसगळीकसरतकरतमुलंस्वयंपाककरीत. कधीडाळकितीवेळातशिजेलतोअंदाजचुकायचा. रात्रीसगळंआवरल्यावरभांडीघासायचीअसतआणिसगळंआवरूनझोपावंतरपुन्हासकाळीस्वयंपाक!
पणत्याकाळातस्वयंपाककरूनतीनशास्त्रंशिकताआलीअसंतेम्हणतात. आहारशास्त्र, अर्थशास्त्रआणिपाकशास्त्र! कोथिंबिरीतकुठलंजीवनसत्त्वकितीप्रमाणातअसतंतेआजहीत्यांच्यालक्षातआहे. तेम्हणतात, ‘लहानपणीस्वयंपाकघरातशिकलोतेमेडिकलकॉलेजमध्येदहावर्षेशिकूनहीशिकलोनाही.’
आंध्रप्रदेशातल्यानेल्लोरजिल्ह्य़ातएलिनॉरवॉटस्यांनीसृजनास्कूलसुरूकेलं. हेतूअसाहोताकीशिक्षणनीरसनसावं, त्याचंओझंवाटूनये, मुलांनाआवडावं, गंमतयावी, भविष्यातउपयोगीपडावं, परीक्षेपुरतंकेलंआणिविसरलंअसंनसावं. प्रत्येकविषयमुलांच्याजीवनाशीआणिसमाजाशीजोडलेलाहवा.
सगळंशिक्षणप्रत्यक्षप्रयोगातूनझालंकीतेविसरतनाही. विज्ञानशिकतानामुलंगावातलीघरंपाहतात. घरंकशानेबांधलीत. त्यांच्याभिंतीबुटक्याका? छपरंउतरतीका? जनावरंकुठेबांधतात? कामकुठेकरतात? गावातल्याइतरइमारतींचीहीचर्चाहोते. गाणी-नृत्य-नाटकयांचाउपयोगइंग्रजीशिकवायलाकेलाजातो. गणितशिकवतानावर्गातदुकानटाकतातआणिखरेदी-विक्रीतूनमुलंलवकरशिकतात. हातानेकामकरण्यालाइथेअतिशयमहत्त्वआहे. अनेककामंमुलंकरतात. रंग, माती, लाकूड, कागदअनेकसाधनंहाताळतात. शेतीकरतात, जोहातांनीकामकरतोत्याचीसौंदर्यदृष्टीतयारहोतेकारणसुंदर-असुंदरघडतानातोपाहातअसतो.जॉनहोल्टयाशिक्षणतज्ज्ञानेशाळेलाचविरोधकेलाआहे. त्याचंम्हणणंअसंआहे, शिक्षणातलीसगळीव्यवस्थात्यातलीजबरदस्ती, त्यातलीस्पर्धा, त्यातलीगाजरं, त्यातल्याछडय़ा, त्यातलेदर्जे, अभ्यासक्रमहेसगळंमलासर्वमानवीशोधांमध्येसर्वातधोकादायकआणिदहशतवादीवाटतं. आजमाणसंभीती, हेवा, हव्यासयांच्याहातातहातघालूनचजागतायत. त्यांनाअसंवाटतंकीआपणकायमकशाचेतरीगिऱ्हाइकचअसतो. आसपासच्याघटनांकडेआपणप्रेक्षकम्हणूनपाहायचं. आपणकाहीनिर्माणकरायचंतेशिकण्यासाठी. याजगभरच्याआधुनिकगुलामीवृत्तीचीमुळंशिक्षणातदडलीआहे.शिक्षणातलंहीसुंदरआपणसमजूनघेऊया. चांगल्याशिक्षकांचेडोळसप्रयोगवाचूयाआणिशाळांनीबदलावंअसाआग्रहधरूया. पुढच्यालेखातहीआणखीकाहीअशाचशाळांचीमाहितीघेऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *