‘उबुंटू’

‘उबुंटू’ ऐकलाय ना शब्द….! ऐकला असेलच आणि नसेल ऐकला! वाचला तर आता तरी लक्षात आला असेलच……. उबुंटू वाचल्यावर काही विचीत्र आणि अनोखळी वाटतो मुळात आपल्या ओळखीच्या भाषेत

तुम्हाला हे माहिती आहे का?

सूर्याची बारा नावे ॐ मित्राय नम: | ॐ आदित्याय नम: | ॐ पूष्णे नम: | ॐ सूर्याय नम: | ॐ अर्काय नम: | ॐ मरीचये नम: | ॐ खगाय नम: | ॐ रवये नम: | ॐ सवित्रे नम: | ॐ हिरण्यगर्भाय नम:| ॐ भानवे नम: | ॐ

बालोद्यान पद्धति : (किंडरगार्टन)

बालोद्यान पद्धति : (किंडरगार्टन). सामान्यपणे ३ ते ५ वर्षे वयाच्या मुलांसाठी असलेली शाळा. मराठीत बालकमंदिर ही संज्ञाही रूढ आहे. फ्रीड्रिख फ्रबेल (१७८२–१८५२) हा जर्मन शिक्षणतज्ञ बालोद्यानाचा आद्य

शिक्षण म्हणजे काय ?

शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीवतुटणं, शिक्षणम्हणजेकष्टकरूशकणं, शिक्षणम्हणजेचांगलंमाणूसहोणं, शिक्षणम्हणजेसंकुचितपणानष्टहोणं..

माँटेसरी शिक्षण पद्धति 

 शालेयपूर्व वयातील मुलांच्या शिक्षणाची पद्धती.  मारिया माँटेसरी (१८७०–१९५२) हिने वरील शिक्षण पद्धतीचा पाया घातल्याने तिचेच नाव या शिक्षण पद्धतीस देण्यात आले. माँटेसरीने अविश्रांत परिश्रम करून

शिक्षणासाठी शासकीय योजना  

शिक्षणासाठी शासकीय योजना     मानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून किंबहुना शिक्षणातीलमुलींचा सहभाग वाढावा, त्यांची शैक्षणिक गळती थांबावी या दृष्टीने शिक्षणविभागाने मुलींच्या शिक्षणाला

आनंददायी शिक्षण

आनंददायी शिक्षण आनंददायी शिक्षणाचं महत्त्व आहे. केवळ शिक्षणातच नाही. माणसाला प्रत्येककृतीतच आनंद हवा असतो. दिवसभर कामाच्या, कधी नको त्या माणसांच्या रगाडय़ात, कधी रागावलेला- कातावलेला असतो तेव्हा

ABL पद्धती

ABL ही एक प्रभावी व परिणामकारक अशी अध्ययन पद्धती आहे. पारंपरिक अध्ययन पद्धती पेक्षा ही पद्धत वेगळी असून विध्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. तो प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. त्यामुळे केलेले अध्ययन हे

ई-लर्निंगची गंमत!

ई-लर्निंगची गंमत!गंमत! ई-लर्निंग ही संकल्पना आताकेवळ कॉलेज विद्यार्थ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही सुविधा आताशाळेच्या विद्यार्थ्यांसाठीही उपलब्ध होणार आहे. गरीब घरातीलविद्यार्थ्यांनाही
  • 1
  • 2