संपूर्ण मराठी व्याकरण | Marathi Grammar & Quiz2019


मराठी व्याकरण मराठी भाषेतील विस्तृत व्याकरणाच्या विषयांचा वर्णन करतात. हा अॅप डिझाइन केलेला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील मराठी व्याकरण (Marathi Grammar) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.
MPSC, UPSC, MPSC, PSI /STI / ASO(मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.
१) वर्णविचार
२) संधी
३) शब्दविचार
४) नाम
५) सर्वनाम
६) विशेषण
७) क्रियापद
८) क्रियाविशेषण अव्यय
९) शब्दयोगी अव्यय
१०) उभयान्वयी अव्यय
११) केवल प्रयोगी अव्यय
१२) लिंग विचार
१३) वचन
१४) विभक्ति
१५) सामान्यरूप
१६) क्रियापदाचे काळ
१७) आख्यातार्थ
१८) प्रयोग
१९) समास
२०) वाक्यसंश्लेषण (वाक्यसंकलन)
२१) वाक्यरुपांतर (वाक्यपरिवर्तन)
२२) मिश्र वाक्यात येणाऱ्या गौण वाक्याचे
प्रकार
२३) शब्दसिद्धी
२४) वाक्यपृथक्करण
२५) पदपरिस्फोट/व्याकरण चालवणे
२६) विरामचिन्हे
२७) शुद्धलेखनाचे नियम
२८) वृत्त
२९) अलंकार
३०) वाक्यप्रचार
३१) म्हण
३२) संज्ञा
३३) शब्दसंपदा
इत्यादी घटकांचा समावेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *