CATEGORY

बालसंस्कार

समुद्रमंथन व राहू

जनमेजय राजाने वैशंपायन ऋषींना समुद्रमंथनाची कथा सांगण्याची विनंती केली. तेव्हा ते सांगू लागले- राजा, पूर्वी देव व दैत्य यांनी समुद्रमंथन करून अमृत व इतर रत्ने काढायचे ठरवले. त्यांनी मंदराचल पर्वताची रवी व वासुकी सर्पाचा दोर केला व मंथन सुरू केले. देव हे शेपटीच्या बाजूने व राक्षस मुखाच्या बाजूने ओढत होते. मुखातून बाहेर पडलेल्या विषाच्या उष्णतेचा […]

READ MORE

सत्यकाम जाबाल

फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात जबाला नावाची एक गरीब मोलकरीण राहात असे. तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता. दिवसभर काबाडकष्ट करून जबाला आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे. जबाला गरीब असूनही फार प्रामाणिक होती. आपल्या मुलालाही नेहमी खरे बोलण्यास तिने शिकवले होते. त्याचे नावही तिने सत्यकाम (सत्याची आवड असणारा) असे ठेवले होते. […]

READ MORE

घोडा आणि रानडुक्कर

एक तहानलेला घोडा एका ओढयावर पाणी पिण्यास गेला असता, एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला त्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोडयास पाणी पिऊ देईना, त्यामुळे त्या दोघांचे भांडण जुंपले. रानडुक्कराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोडयाने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंत मान्य करून हाती शस्त्रे घेतली व त्या घोडयावर बसून तो डुकरास शासन […]

READ MORE

गरुड आणि घुबड

एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला […]

READ MORE

सिंह आणि वाघ

एका अरण्यात एक सिंह राहत होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, ‘प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.’ सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित […]

READ MORE

गाढव आणि त्याचा निर्दय धनी

एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा […]

READ MORE

रानडुक्कर आणि गाढव

एक रानडुक्कर आणि एक गाढव यांची एके दिवशी बरीच बोलाचाली झाली. वाढता वाढता ते भांडण हातघाईवर आले. आपणास सुळे असून, आपले डोके गाढवाच्या डोक्यापेक्षां मोठे आहे, तेव्हा गाढवास आपण सहज चीत करू अशा समजुतीने डुक्कर गाढवावर चालून गेला. इतका वेळ गाढवाचे तोंड डुकराकडे होते, पण डुकराच्या तिखट सुळ्यांपुढे आपला निभाव लागणार नाही, असे पाहून गाढवाने […]

READ MORE

पोपट आणि चिमणी

एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे. तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्‍या कोणास क्वचितच […]

READ MORE

कावळे किती?

एक दिवस कृष्णदेव राय राजाने तेनालीरामला विचारले ‘तेनालीराम तू सांगू शकतो का? आपल्या राज्यात एकूण किती कावळे आहेत ते?’ ‘हो, मी सांगू शकतो, महाराज.’ तेनालीराम तात्काळ बोलला. ‘पण मला अचूक नंबर पाहिजे.’ राजा बोलला. ‘हो महाराज, मी अचूक नंबरच सांगेन’ तेनालीराम ने उत्तर दिले. ‘जर तू मला अचूक नंबर सागण्यास नापास झाला, तर तुला फाशीची […]

READ MORE

सगळयात जास्त चतुर कोण?

एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’ तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’ ‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर […]

READ MORE