इयत्ता ५ वी स्कॉलरशिप सोफ्टवेअर

नमस्कार शिक्षक , पालक व विद्यार्थी मित्रानो आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत इयत्ता ५ वी स्कॉलरशिप सोफ्टवेअर संगणक , Laptop यावर स्कॉलरशिप परीक्षेचा सराव करण्यासाठी अतिशय उत्तम असे सोफ्टवेअर घ्या व सराव करा …… डेमो मध्ये काही घटक मोफत पाहायला मिळणार अतिशय कमी किमतीत देण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी आमचे शिक्षक मित्र श्री अमोल म्हमाणे यांच्याशी संपर्क करून सोफ्टवेअर चालू करून घेऊ शकता…. सोफ्टवेअरमध्ये तुम्ही संपर्क क्रमांक पाहू शकता काही अडचणी असल्यास scholarship@techedu.in वर मेल करून माहिती घेऊ शकता… संपर्क : पांडुरंग पोळ सर : ९६७३२९६६३३ , लक्ष्मण काटेकर सर: ७५८८०२०८८६ : , अमोल म्हमाणे सर ९६६५७७९०५६ : , अमोल हंकारे :९९६०९६७५७४

Download