MPSC/ UPSC सारख्या व इतर स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत MSCE Pune इयत्ता ५ वी साठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि इ. ८ वी साठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजन केले जाते. अशा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी इयत्ता ५ वी साठी हर अॅप बनविले असून यामध्ये मराठी, गणित, इंग्रजी, […]
READ MORE© Copyright 2021 Techedu.in
Learning Can be fun............