नमस्कार मित्रानों ….!
जग प्रचंड वेगाने बदलत आहे. रोज नवनवीन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसीत होत आहे. बदलाचा हा प्रचंड वेग आताच्या पिढीला पकडता आला पाहिजे. पालक मुलांच्या शिक्षणासाठी जागरूक आहेत. आपल्या मुलांच्या हातात शिक्षणासाठी उत्तमातील उत्तम साधनं द्यायला तयार आहेत. फारच अॅडव्हान्स पिढी शिक्षकासमोर आहे. पाठांतर, पोपटपंची, घोका यापेक्षा नवप्रेरित विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न Techedu.in च्या माध्यमातून करण्यात आला आहे….
आज Techedu.in च्या प्ले स्टोअरवर ३३ पेक्षा जास्त अॅप्स असून सर्व विध्यार्थ्यांचा विचार करून तयार करण्यात आली असून त्याचा आत्तापर्यंत लाखो विध्यार्थी शिक्षकानीं लाभ घेतला आहे या वेबसाईटच्या माध्यमातून यासर्व गोष्टी सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.
Techedu.in वेबसाईटवर आम्ही नवनवीन शिक्षणातील प्रयोग , नवीन माहिती, परीक्षा पोर्टल तसेच आंतरक्रियात्मक मराठी गेम्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. Techedu.in एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं! मराठीतलं शैक्षणिक काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी नक्की आमच्याशी संपर्क करा
Techedu गेल्या 3 वर्षांपासून जगभरात ऑनलाइन तज्ञांसह अभिमानाने ऑनलाइन Apps च्या माध्शियमातून कवित आहेत.

33+
33+
33+
Android Apps

1000k+
1000k+
1000k+
Installs

4.5
4.5
4.5
Average Ratings

100%
100%
100%
pure Android Apps